Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे संयोजक वामन मेश्राम यांची आज सभा
    राज्य

    राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे संयोजक वामन मेश्राम यांची आज सभा

    SaimatBy SaimatMay 19, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    ओबीसींची जातीनिहाय जनगणना, ई. व्ही. एम मशीनद्वारे होत असलेला घोटाळा, महागाई, बेरोजगारी या व अन्य सामाजिक, शेक्षणिक व राजकीय विषयांच्या अनुषंगाने शुक्रवार दि. २० मे रोजी राजवाडा चौपाटी मैदान सातारा येथे सायंकाळी ५ वाजता राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे संयोजक वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा संपन्न होणार आहे.

    या सभेचे उद्घाटक प्रा. सुकुमार कांबळे यांच्या हस्त होणार असून यावेळी उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने, लोकायत प्रकाशनाचे राकेश साळुंखे, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव राहुल मखरे व बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.नलोकशाही टिकली तर तिची फळे चाखता येतील अन्यथा लोकशाही नाही टिकली तर विनाश अटळ आहे. सध्या आपल्या देशात सधन लोक ते विकत घेतात. पण मते विकण्याची वस्तू नाही तर आपल्या संरक्षणाची साधनशक्ती आहे. या व विविध विषयांच्या संदर्भाने चर्चा होणार असून बहुजन समाजातील डॉक्टर, इंजिनिअर, प्रोफेसर, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, महिला, तरुण युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष तुषार मोतलिंग यांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    हॉटेल-रेस्टॉरंट उद्योगाला दिलासा; सरकारने व्यावसायिक एलपीजीचा 20% कोटा दिला

    March 13, 2026

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.