Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»राष्ट्रवादी नेते पवार, ना.जयंत पाटील व ना.प्राजक्त तनपुरे यांचे महापौर महाजनांनी केले स्वागत
    जळगाव

    राष्ट्रवादी नेते पवार, ना.जयंत पाटील व ना.प्राजक्त तनपुरे यांचे महापौर महाजनांनी केले स्वागत

    SaimatBy SaimatApril 15, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    महाराष्ट्र राज्याच्या महाविकास आघाडीचे मार्गदर्शक, माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आदरणीय खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब आज जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यात त्यांच्यासमवेत राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री मा.ना.श्री.दादाजी भुसे साहेब, जलसंपदामंत्री मा.ना.श्री.जयंतरावजी पाटील साहेब व राज्यमंत्री मा.ना.श्री.प्राजक्तजी तनपुरे साहेब यांचीही उपस्थिती लाभणार आहे. आज शुक्रवार, दि. 15 एप्रिल 2022 रोजी सकाळी आदरणीय खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेबांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले.

    यावेळी त्यांच्यासमवेत ना.श्री.जयंतरावजी पाटील साहेब व ना.श्री.प्राजक्तजी तनपुरे साहेब यांचेसुद्धा आगमन झाले. जळगाव शहरातर्फे महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत केले तसेच आदरणीय खा.श्री.पवार साहेबांचे आशीर्वादही घेतले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते श्री.रविंद्रभैय्या पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या या दौर्‍या दरम्यान जळगाव शहर विकासासंदर्भात आपल्याकडून आम्हाला निश्चितपणे बहुमोल मार्गदर्शन मिळेल. अशी अपेक्षा महापौर जयश्रीताई महाजन यांनी व्यक्त केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon:जळगावात आदिवासी समाजाचे ‘रस्ता रोको’ आंदोलन

    March 10, 2026

    Jalgaon : माजी सैनिकांसाठी विशेष रोजगार व समुपदेशन मेळावा

    March 10, 2026

    Chalisgaon : चाळीसगावात आरपीएफ जवानाच्या घरात धाडसी चोरी

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.