राज्यात कोरोनाचे 109सक्रीय रुग्ण

0
14

साईमत, मुंबई ः प्रतिनिधी

गेली काही दिवस कोरोनाचे नाव ऐकू येत नसताना राज्यात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचे 109 रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. जुलैच्या शेवटापर्यंत राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या70 इतकी होती. पण 6 ऑगस्टला नोंदवण्यात आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 115 इतकी होती. तर आज नोंदवण्यात आलेल्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 109 इतकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here