Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»राज्यपालांचे जळगावात आगमन ; पालकमंत्र्यांनी केले स्वागत
    जळगाव

    राज्यपालांचे जळगावात आगमन ; पालकमंत्र्यांनी केले स्वागत

    SaimatBy SaimatFebruary 27, 2022Updated:February 27, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दोन दिवसाच्या जळगाव दौऱ्यावर आहेत. शनिवारी सायंकाळी त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले.
    महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दोन दिवसाच्या जळगाव दौऱ्यावर आहेत. शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुष्पगुच्छ देत राज्यपालांचे स्वागत केले. राज्यपाल आज रात्री शिरसोली रस्त्यावरील जैन हिल्स येथे मुक्काम करणार असून उद्या सकाळी जैन हिल्स परिसराला भेट देऊ ते पुढील कार्यक्रमांना उपस्थिती देण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे रवाना होणार आहेत.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव मनपाचा अर्थसंकल्प उद्या स्थायी समितीत; १४०० कोटींच्या विकास आराखड्याकडे शहराचे लक्ष

    March 10, 2026

    Jalgaon : जळगावात गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा

    March 9, 2026

    Pachora-Bhadgaon : पाचोरा-भडगाव तालुक्यात २५ कोटींच्या रस्ते व पुलांच्या कामांना मंजुरी

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.