योगा स्पर्धेत महाजन भावंडांना सुवर्णपदक

0
12

जळगाव ः प्रतिनिधी

गौरी महाजन व सन्मुख महाजन या बहीण-भावाला राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त झालेे. गौरी ही लुंकड कन्या शाळेची विद्यार्थिनी तर सन्मुख हा मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकतो.
गौरीने 14 वर्षे वयोगटात तर सन्मुखने 19 वर्षे वयोगटात राज्य-राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले. त्यांचा महापौर जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्याहस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here