Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»महिलेस शिवीगाळ करून मारहाण
    क्राईम

    महिलेस शिवीगाळ करून मारहाण

    SaimatBy SaimatJune 18, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा ; प्रतिनिधी
    तालुक्यातील आखतवाडे येथील एका ४५ वर्षीय महिलेला किरकोळ कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली असून पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये ४ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच या प्रकरणातील फिर्यादी विरुध्ददेखील आरोपींनी गुन्हा दाखल केला आहे.

    सविस्तर वृत्त असे की, “पाचोरा तालुक्यातील आखतवाडे येथील अलकाबाई बाबुलाल धिवरे (वय – ४५) यांनी गावातील दौलत देशमुख यांच्या जागेवरुन सोनाबाई कैलास गढरी यांनी दगड उचलून नेल्याचे सांगण्याच्या संशयावरुन आरोपी सोनाबाई कैलास गढरी, दिपाली कैलास गढरी, कैलास नारायण गढरी व परमेश्वर कैलास गढरी सर्व रा. आखतवाडे ता. पाचोरा यांनी फिर्यादी अलकाबाई बाबूलाल धिवरे यांना जातीवाचक शिवीगाळ करत लाठ्या काठ्यांनी व धारदार शस्त्राने मारहाण करत मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याने अलकाबाई बाबुलाल धिवरे यांच्या फिर्यादीवरून सोनाबाई गढरी, दिपाली गढरी, कैलास गढरी व परमेश्वर गढरी यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे हे करत आहेत.”

    आरोपींचाही फिर्यादीसह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    आखतवाडे ता. पाचोरा येथील सोनाबाई कैलास गढरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून “रविंद्र बाबुलाल धिवरे, अमोल बाबुलाल धिवरे व अलकाबाई बाबुलाल धिवरे सर्व रा. आखतवाडे ता. पाचोरा यांनी फिर्यादीच्या घरासमोर येऊन आरोळ्या मारत शिवीगाळ करत असतांना त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या सोनाबाई गढरी यांना आरोपी रविंद्र धिवरे, अमोल धिवरे व अलकाबाई धिवरे यांनी घरात अनाधिकृतपणे प्रवेश करुन फिर्यादीस मारहाण करत यातील रविंद्र धिवरे व अमोल धिवरे यांनी सोनाबाई गढरी यांच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याने सोनाबाई गढरी यांच्या फिर्यादीवरून रविंद्र धिवरे, अमोल धिवरे व अलकाबाई धिवरे यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कैलास पाटील हे करत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.