Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»फैजपूर»महिलांनी आत्मनिर्भर तथा संघटित रहावे
    फैजपूर

    महिलांनी आत्मनिर्भर तथा संघटित रहावे

    saimat teamBy saimat teamFebruary 10, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    फैजपूर ः प्रतिनिधी

    महिलांच्या हक्कांसाठी खान्देश नारीशक्ती गृपच्या माध्यमातून अध्यक्षा दिपाली चौधरी यांनी महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून महिलांच्या सन्मानार्थ व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करीत असतात. त्याचा फायदा सर्व महिलांनी घेऊन आत्मनिर्भर तथा संघटित होण्याचे आवाहन जामनेरच्या नगराध्यक्ष साधनाताई महाजन यांनी केले.

     

    त्या येथील खान्देश नारीशक्ती व दिपाली गृप्स अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांच्यातर्फे आयोजित भव्य आत्मनिर्भर महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, रावेर पं.स.सदस्या योगिता वानखेडे, महिला मुक्ती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा संगिता भामरे, ज्येष्ठ निरसेविका शकुंतला भारंबे, माजी नगराध्यक्षा आशालता चौधरी, सपना राणे, विद्या सरोदे, सारीका चव्हाण यांची उपस्थिती होती.

    यावेळी नारीशक्ती ग्रुपतर्फे परिसरातील महिला भजनी मंडळे, महिला बचत गट, महिला कृषी गट, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या उपक्रमशील महिलांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन खान्देश नारीशक्ती अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Faizpur:दामिनी सराफ यांनी फैजपूर नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला

    January 1, 2026

    Faizpur : राष्ट्रीय गणित महोत्सवातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

    December 27, 2025

    Faizpur : फैजपूर येथे श्रीमद् भागवत गीता पठण परीक्षेत चार महिला उत्तीर्ण

    December 24, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.