पुणे प्रतिनिधी – राज ,रचना,कला एवं साहित्य परिषद रायपुर च्या वतीने ‘फ़ेस ऑफ़ इंडिया 2022पुरस्कार प्रदान करण्यात आले.भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र भाई मोदिजी सहित नऊ केंद्रीय मंत्री,,भारतातील माननीय दहा मुख्यमंत्री तसेच विविध क्षेत्रात सराहनीय ,कार्य करनरया समर्पित कार्यकर्त्याना ‘फेस ऑफ़ इंडिया ‘ अवार्ड प्रदान करून सन्मानित करण्यात आले.ह्याकार्यकमात महाराष्ट्रातिल सुप्रसिद्ध समाजिक ,अध्यात्मिक,अपंग तसेच वैध्यकीय क्षेत्रांतील जेस्ठ समाजसेवक ,प्रवचनकार डॉ रविंद्र दिनकर भोळे याना वरिल’ फेस ऑफ़ इंडिया ‘अवार्ड प्रदान करण्यात आला डॉ रविंद्र भोळे ह्यानी विविध क्षेत्रात समर्पित तसेच निस्काम कर्मयोगी कार्ये केलेली असुन विविध क्षेत्रातील अतुलनीय कार्याब्द्दल त्याना यापूर्वीही रोमन मगसेस पुरस्कार प्राप्त, पद्मश्री स्व.डॉ मणीभाई देसाई ह्यानी1991 सन्मान्पत्र देउन गौरव केलेलाआहे.डॉ रविंद्र भोळे हे राज्यातील निस्काम कर्मयोगाचे एक खास उदाहरण आहे.त्यांच्या कार्याची दखल घेऊन पारधी समाजातील लेखक भास्कर भोसले ह्यानी ‘वाळवंटातिल सामाजिक सरोवर डॉ रविंद्र भोळे ‘हे चरित्रत्माक पुस्तक लिहिले आहे.ह्या पुस्तकाचे प्रकाशन शिवशाहीर स्व बाबासाहेब पुरंदरे ह्यांचे शुभ हस्ते पुणे येथे झाले होते.मराठवाडा भुकंपात कार्य केल्यामुळे स्व.बाळासाहेब देवरस सरसंचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्यानी कार्याबद्दल गौरवोद्गार काढले होते.अनेक ऋषितुल्य विभूती समवेत समर्पित भावनेने डॉ रविंद्र भोळे ह्यानी कार्य केलेले आहे.
Home Uncategorized महाराष्ट्रातिल सुप्रसिद्ध समाजिक कार्यकर्ते डॉ रविंद्र दिनकर भोळे ह्याना ‘,फेस ऑफ़ इंडिया...