Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»मनसे चा मुखमंत्री यांना खोचक सवाल : झेब्रा क्रॉसिंग नीट रंगवायला अक्कल लागते का?
    मुंबई

    मनसे चा मुखमंत्री यांना खोचक सवाल : झेब्रा क्रॉसिंग नीट रंगवायला अक्कल लागते का?

    saimat teamBy saimat teamJanuary 21, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला होता. ‘प्रश्न विचारायला अक्कल लागते काय’ असे वक्तव्य महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर या वक्तव्यावरून भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. यालाच अनुसरून आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

    यावेळी संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलसमोरील वर्दळीच्या रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग दिसत नाहीत. त्यामुळे पायी चालणाऱ्यांचे हाल होत आहेत. याच मुद्द्यावरून संदीप देशपांडे यांनी ‘झेब्रा क्रॉसिंग नीट रंगवायला अक्कल लागते का?’ असा सवाल केला आहे. त्यांनी ट्विट करत एक कार्टूनदेखील शेअर केले आहे.

    झेब्रा क्रॉसिंग नीट रंगवायला अक्कल लागते का?? pic.twitter.com/55ZXekEVsO

    — Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 19, 2022

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ‘भूकंप’चे संकेत? भाजप मित्रपक्षांवरच डाव साधणार असल्याचा बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

    April 12, 2026

    Asha Bhosle : सुरांची मलिका हरपली आशा भोसले यांचा अखेरचा निरोप

    April 12, 2026

    Mumbai crime : विशेष पोलीस मोहिमेत मुंबईत 10 आरोपी अटक; 29 किलो ड्रग्ज आणि 10.14 कोटींची संपत्ती जप्त

    April 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.