साईमत भुसावळ प्रतिनिधी
येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण विभाग व एन. एस .एस विभागातर्फे जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर पी फालक, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर बी ढाके, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.जगदीश चव्हाण, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.आर डी भोळे, प्रा. डॉ.अनिल सावळे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा. डॉ.माधुरी पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी प्रा. अनिल नेमाडे, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा. डॉ.जयश्री सरोदे, प्रा. श्रेया चौधरी, प्रा. एस. एस. पाटील, प्रा.एस. डी. चौधरी, प्रा. जी.पी. वाघुळदे, प्रा. खिलचंद धांडे, विजय पाटील, प्रकाश सावळे, प्रसिद्धी प्रमुख डॉ. संजय चौधरी , प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते