Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भुसावळ»भुसावळच्या ‌‘त्या‌‘ पाच माजी नगरसेवकांची भाजपात घरवापसी
    भुसावळ

    भुसावळच्या ‌‘त्या‌‘ पाच माजी नगरसेवकांची भाजपात घरवापसी

    SaimatBy SaimatAugust 29, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    भुसावळ येथील भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले पाच माजी नगरसेवक, पदाधिकारी यांनी पुन्हा भाजपमध्ये घरवापसी केली आहे. माजी मंत्री आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपमध्ये प्रव्ोश झाला. यामुळे भुसावळ शहरातील राष्ट्रवादीच्या खडसे गटाला मोठे िंखडार पडले आहे. पालिकेचा पंचवार्षिक कार्यकाळ संपण्यापूर्वी १७ डिसेंबर २०२१ रोजी भाजपच्या ९ नगरसेवकांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात पक्षप्रव्ोश केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा झेंडा त्यांनी घेतला होता. यात माजी प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, माजी नगरसेवक ॲड. बोधराज चौधरी, माजी नगरसेविका शैलजा नारखेडे यांचे पती पुरुषोत्तम नारखेडे, माजी नगरसेविका शोभा नेमाडे यांचे पुत्र दिनेश नेमाडे व अनिकेत पाटील यांचा समाव्ोश होता. या सगळ्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रव्ोश केला आहे. यापूर्वी देखील दोन माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले होते. अजून दोघांच्या प्रव्ोशाची शक्यता आहे.

    शहरात पालिका निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडी होऊन राष्ट्रवादीला िंखडार पडले. भाजपमध्ये पुन्हा प्रव्ोश घेतलेले माजी नगरसेवक हे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. त्यांनी खडसेंना सोडून भाजपमध्ये प्रव्ोश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रव्ोशाव्ोळीआमदार संजय सावकारेंनी त्यांचे स्वागत केले.

    २०१६ च्या निवडणुकीत अजय नागराणी तसेच भाजपकडून निवडून आलेल्या ९ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रव्ोश घेतला होता. यामुळे भाजपच्या तक्रारीनुसार या नगरसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले होते. या नगरसेवकांनी खंडपीठात आव्हान दिले होते. आता पुन्हा या नगरसेवकांनी भाजप मध्ये प्रव्ोश करत घरवापसी केली आहे. आगामी काळातील निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेससह एकनाथ खडसे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    महापौरपदाची लॉटरी! २९ महापालिकांच्या आरक्षण सोडतीकडे राज्याचे लक्ष

    January 19, 2026

    Bhusawal : भुसावळमध्ये गंभीर गुन्ह्याचा कट उधळला

    January 18, 2026

    Bhusawal : भुसावळ न्यायालयाबाहेर महिलेकडून गावठी कट्टा जप्त

    January 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.