Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भादली बु. वि. का. सोसायटीवर शिवसेनेचा झेंडा
    जळगाव

    भादली बु. वि. का. सोसायटीवर शिवसेनेचा झेंडा

    SaimatBy SaimatApril 25, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    तालुक्यातील भादली बुद्रुक येथे विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक पार पडली.या निवडणुकीत १३ पैकी ९ शिवसेनेसह महाराष्ट्र विकास आघाडीचे  संचालक विजयी झाले. या माध्यमातून विकासोवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. दरम्यान, नवनिर्वाचीत संचालकांनी आज पालकमंत्री  ना. गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचे स्वागत केले व शेतकरी व सोसायटीस विकास कामांकरिता सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

    भादली बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटीमध्ये शिवसेना प्रणीत मविआ पॅनलने बहुमत मिळविले आहे. या निवडणुकीत मनोहर महाजन, जितेंद्र नारखेडे, हर्षल नारखेडे, राजेंद्र अत्तरदे, संदिप कोळी, अनिल नारखेडे, प्रकाश धनगर, विद्या सोपान कोल्हे व हेमलता प्रकाश नारखेडे हे संचालक म्हणून निवडून आले. विजयी उमेदवारांना निवडून आणण्यासाठी तर दगडू चौधरी, पुरुषोत्तम पाटील, आबा कोळी, छगन खडसे, सलिम पिंजारी, नजीर पटेल, हेमंत कोल्हे, डिगंबर रडे, दिलीप रडे, राजु ढाके आदींनी सहकार्य केले.

    निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पि. के. विरकर व सहाय्यक म्हणून विकासो सचिव गुणवंत पाटील यांनी काम पाहिले. दरम्यान, भादली बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवनिर्वाचीत संचालकांनी आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. याप्रसंगी पालकमंत्र्यांनी या सर्व संचालकांचा हृद्य सत्कार केला. याप्रसंगी  शिवसेना उपतालुकाप्रमुख छगन खडसे, विभागप्रमुख आबा कोळी व गण प्रमुख भुषण पाटील. ग्रा.पं.सदस्य छोटु पाटील व शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon:जळगावात आदिवासी समाजाचे ‘रस्ता रोको’ आंदोलन

    March 10, 2026

    Jalgaon : माजी सैनिकांसाठी विशेष रोजगार व समुपदेशन मेळावा

    March 10, 2026

    Chalisgaon : चाळीसगावात आरपीएफ जवानाच्या घरात धाडसी चोरी

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.