Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भादली बुद्रुक विकासोच्या चेअरमनपदी हर्षल नारखेडे
    जळगाव

    भादली बुद्रुक विकासोच्या चेअरमनपदी हर्षल नारखेडे

    SaimatBy SaimatMay 12, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    तालुक्यातील भादली बुद्रुक येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी हर्षल प्रकाश नारखेडे तर व्हाईस चेअरमनपदी जितेंद्र ओंकार नारखेडे यांची निवड करण्यात आली. निवडून आलेल्या संचालकांची बैठक 11 मे रोजी आयोजीत केली होती. या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत विरकर यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन निवड करण्यात आली.

    चेअरमनपदी हर्षल नारखेडे, व्हाईस चेअरमनपदी जितेंद्र नारखेडे यांची निवड करण्यात आली. यावेळी संचालक मनोहर महाजन, मिलिंद चौधरी, मनोज चौधरी, राजेंद्र अत्तरदे, प्रमोद चौधरी, विद्या कोल्हे, हेमलता नारखेडे, प्रकाश धनगर, संदीप सपकाळे, किरण रडे, सचिव गुणवंत पाटील उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Pachora-Bhadgaon : पाचोरा-भडगाव तालुक्यात २५ कोटींच्या रस्ते व पुलांच्या कामांना मंजुरी

    March 9, 2026

    Jalgaon : महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले तातडीने कारवाईसाठी निवेदन

    March 9, 2026

    Jalgaon : श्री स्वामी समर्थच्या जयघोषात पालखी सोहळा त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.