जळगाव ः प्रतिनिधी
भादली खुर्द विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भरत हिंमत पाटील-बोरसे यांची तर युवराज जानकीराम पाटील यांची उपाध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली.
संचालक प्रवीण पाटील, भगवान पाटील, मधुकर पाटील, विनायक पाटील, प्रभाकर पाटील, उपेंद्र पाटील, राजेंद्र पाटील, सजन भालेराव, मनोहर सोनवणे, आशाबाई पाटील, निर्मलाबाई पाटील उपस्थित होते.