Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»भडगाव»भडगाव येथे शॉर्टसर्किटमुळे लागली दोन दुकानांना आग
    भडगाव

    भडगाव येथे शॉर्टसर्किटमुळे लागली दोन दुकानांना आग

    SaimatBy SaimatMarch 28, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रतिनिधी : आमीन पिंजारी

    भडगाव येथे भडगाव मेन रोड दत्ता पान सेंटर समोर सुभाष पाटील यांचे मालकीचे मोबाईल शॉप व सुनील पाटील यांचे मालकीचे समर्थ लॅब या दोघी दुकानांना रात्री 9,30 च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याने परिसरात घबराट निर्माण झाली अग्निशामक दल व नगर परिषद व पोलीस प्रशासन यांच्या सर्तक केने लवकरात लवकर आग आटोक्यात आणली सुदैवाने कुठली जिवंत हानी झाले नाही मात्र दोघे दुकानांचे कमीत कमी दोन लाखाचे नुकसान झाले आहे, यामुळे दोघी दुकानदारांवर आजच उपासमारीची वेळ आली आहे , तरी दोघे दुकानदारांनी महावितरण वर रोष दर्शीवीला आहे तरी त्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी होत आहे .

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhadgaon : भडगावमध्ये साधूवेशातील भामट्यांचा धक्कादायक फसवणूक प्रकार; दाम्पत्याची सोन्याच्या अंगठ्या लंपास

    January 23, 2026

    Bhadgaon:रणा नदीतून वाळू चोरी रोखताना महसूल-पोलिसांवर हल्ला

    December 31, 2025

    Bhadgaon : दर्शन पाटीलची ‘साधनाई गुणवंत्त विद्यार्थी’ पुरस्कारात हॅट्रिक

    December 24, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.