भडगावं प्रतिनिधी :
भडगावं येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 23 व्या वर्धापन दिवस साजरा करण्यात आला असून ध्वजारोहन ज्येष्ठ नागरिक निंबा पाटील विकास सोसायटीचे चेअरमन निंभोरा, मोतीलाल नरवाडे भडगाव, प्रकाश गुरुजी , भगवान पाटील भडगाव ,यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष राहुल पाटील, शहराध्यक्ष श्यामकांत भोसले, कार्याध्यक्ष हर्षल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्ष योजना ताई पाटील, अल्पसंख्यांक सेल तालुका अध्यक्ष रफी उद्दीन शेख, शहराध्यक्ष शेरू पठाण ,मागासवर्गीय सेल अध्यक्षअरुण सोनवणे, युवक अध्यक्ष स्वप्नील पाटील, मा शहराध्यक्ष रवींद्र महाजन ,महिला शहराध्यक्ष हर्षदा पाटील, युवती तालुका अध्यक्ष दक्षता पाटील, अपंग सेल तालुका अध्यक्ष किसन धोबी, कजगाव शहराध्यक्ष अशोक पाटील, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष आरिफ मलिक, माजी नगरसेवक सुभाष पाटील, पदवीधर प्रदेश उपाध्यक्ष शेषराज भोसले, मीडिया सेल अध्यक्ष राजेश पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय परदेशी, युवक कार्याध्यक्ष स्वदेश पाटील, भाऊसाहेब परदेशी, कुणाल पाटील, शिवाजी पाटील, निमण शेख ,भाईदास पाटील ,जितेंद्र पाटील, विवेक पवार, विशाल पाटील, बापूराव पाटील ,अनिल टेकडे ,संजय पाटील, ज्ञानबा धोबी, योगेश महाजन, लक्ष्मण पाटील ,संदीप चव्हाण ,परेश पाटील, पितांबर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.