Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»भडगाव»ब ज हिरण विद्यालयाचा बारावीचा ९७.८२% टक्के निकाल
    भडगाव

    ब ज हिरण विद्यालयाचा बारावीचा ९७.८२% टक्के निकाल

    SaimatBy SaimatJune 9, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रतीनिधी : आमीन पिंजारी

    दिनांक ८ रोजी इयत्ता बारावीचा निकाल घोषित करण्यात आला कजगाव येथील बबनबाई जवरीलाल हिरण माध्यमिक व उच्च माध्यमिक उद्यालयाचा निकाल ९७.८२ टक्के लागला असून ४६ विद्यार्थी पैकी ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये विद्यालयातुन
    प्रथम – पूजा बापू मिस्तरी(७७.३३%)
    द्वितीय – सविता तात्या निकुंभ (७६.६७.%)
    तृतीय – चैताली संजय कोळी (७६.१७%) गुण मिळून यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे चेअरमन मंगेश पाटील व्हाईस चेअरमन दिनकरराव पाटील सचिव रत्नाताई पाटील सहसचिव पंजाबराव देवकर व संचालक वृंद व मुख्याध्यापक एम. के. पवार पर्यवेक्षक जी टी पाटील यांच्या सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे तसेच गावातुनही या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Scout-Guide Camp : भगीरथ शाळेत स्काऊट-गाईडचे शिबीर उत्साहात

    December 16, 2025

    ‘Fun Activities’ Program : ‘गंमत गोष्टी’ उपक्रमात खेळ, वाचनासह नाट्याची मेजवानी

    December 16, 2025

    Rotary Knowledge Convention : रोटरीच्या ज्ञानसंकल्प परिषदेत भगीरथ, झांबरे विद्यालय विजेते

    December 16, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.