बालिकेच्या विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल

0
14

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील सागर पार्कजवळील घरात युवकाने एका नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणी त्याच्याविरुध्द रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शाहरुख खान करीम खान (वय २५ रा. दूध फेडरेशनजवळ) असे संशयिताचे नाव आहे. शाहरुख या मुलीच्या घरात गेला होता. त्याने त्या मुलीचे नाव विचारले. तिच्याजवळ जावून शरीराला स्पर्श करुन विनयभंग केला. याप्रकरणी मुलीने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here