Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राष्ट्रीय»बापरे ! एअर इंडियाच्या विमानात तब्बल १२५ प्रवाशींना कोरोनाची लागण
    राष्ट्रीय

    बापरे ! एअर इंडियाच्या विमानात तब्बल १२५ प्रवाशींना कोरोनाची लागण

    saimat teamBy saimat teamJanuary 6, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमृतसर, वृत्तसंस्था । देशात गेल्या दिवसांपासून करोनाच्या रुग्णांची संख्या हजारोंच्या पटीने वाढत आहे. ओमिक्रॉनचा अनेकांना संसर्ग होत आहे. आता एअर इंडियाच्या इटली-अमृतसर फ्लाइटमध्ये जवळपास १२५ प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सर्व प्रवासी अमृतसर विमानतळावर उतरले होते. याची माहिती विमानतळ संचालक व्ही. के. सेठ यांनी दिलीय.

    अमृतसरच्या श्री गुरु रामदास आंतरराष्ट्रीय विमानतळावर इटलीहून निघालेले एअर इंडियाचे विमान उतरले. या विमानातील १२५ प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विमानात एकूण १८० होते. करोना संसर्ग झालेल्या सर्व प्रवाशांना आयसोलेट करण्यात आलं आहे. त्यांचे नमुने घेऊन ते ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दुसरीकडे, अमृतसरचे पोलीस उपायुक्त गुरप्रीस सिंगही करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

    पंजाबमध्ये गुरुवारी ओमिक्रॉनचे ४ नवीन रुग्ण आढळून आले होते. यासोबतच करोनाचा संसर्ग झालेल्या नवीन रुग्णांची संख्या १८११ इतकी होती. राज्यसभेचे खासदार सुखदेव सिंग ढिंडसा, माजी मंत्री मनोरंजन कालिया, अमृतसर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गुरप्रीत सिंग खैहरा आणि महापालिकेचे आयुक्त संदीप रिषी, पतियाळाचे जिल्हाधिकारी संदीप हंस, एडीसी गुरप्रीत सिंग थिंद यांच्या अनेक प्रमुख अधिकाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं बुधवारी समोर आलं आहे.

    देशात गुरुवारी ओमिक्रॉनचे सर्वाधिक ९४५ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे देशातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या ही २६३० इतकी झाली आहे.

    Punjab | 125 passengers of an international chartered flight from Italy have tested positive for Covid-19 on arrival at Amritsar airport pic.twitter.com/YGBpArLC0T

    — ANI (@ANI) January 6, 2022

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    ‘Jain Irrigation’ Company From Jalgaon : जळगावातील ‘जैन इरिगेशन’ कंपनी निर्यातीबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

    September 9, 2025

    ‘mock drills’ : सर्व राज्यांत ‘मॉक ड्रिल’ घ्या, गृहमंत्रालयाचे निर्देश

    May 5, 2025

    Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधातील याचिका फेटाळली ; दुहेरी नागरिकत्त्वाच्या आरोपाबाबत दिलासा

    May 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.