विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
बहुजन समाज पार्टी संस्थापक बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांच्या जयंतीनिमित्त सोयगाव येथील बहुजन समाज पार्टी कार्यालयासमोर त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बसपा सिल्लोड -सोयगाव विधानसभा अध्यक्ष संघपाल सोनवणे,सिल्लोड सोयगाव विभाग भारतीय बौद्ध महासभा (रा. अध्यक्ष मा. राजरत्न साहेब) संघटक जेष्ठ कार्यकर्ता भारत पगारे, मुखेड सरपंच रवींद्र सोनवणे, सागर खरे,ओमप्रकाश जैस्वाल, महेंद्र पाटील, अनिल वाघ, अशोक साबळे, पंजाब बोरसे आदी बसपा कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती.