प्रमिलाबाई लक्ष्मण ढमाळ यांचे निधन

0
111
जळगाव : हायवे दर्शन कॉलनी, जुना निमखेडी रोड येथील रहिवासी सौ. प्रमिलाबाई लक्ष्मण ढमाळ ( रा. शाहूनगर ) ( वय ७४ वर्षे ) यांचे आज शनिवार, दि. ९ एप्रिल २०२२ रोजी सकाळी राहत्या घरी निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा आज शनिवार, दि. ९ एप्रिल २०२२ रोजी संध्याकाळी ५ वा. प्लॉट नं १ अ /२, गट नं ७८, हायवे दर्शन कॉलनी, जुना निमखेडी रोड, जळगाव येथील राहत्या घरून नेरी नाका येथे निघणार आहे.
त्यांचे पश्चात पती, ३ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या रविंद्र, ईश्वर, आणि गोलाणी मार्केट येथील सर्वेश एटंरप्राईजेस या कुरियरचे संचालक उमेश ढमाळ यांच्या आई होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here