पाचोरा शिवजयंती मोठया उत्स्फूर्तपणे साजरी करण्यात आली .हजारो शिवभक्तांनी शिवाजी महाराजांना मुजरा केला खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते.पाचोरा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजना सकाळी ७ वा डॉ भूषण मगर यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले तसेच ९ वा आ किशोर पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक सभापती मा दिलीप वाघ नगरसेवक संजय वाघ नगरसेवक भूषण वाघ सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मनोज शांताराम पाटील मा नगराध्यक्ष संजय गोहिल मुख्याधिकारी शोभा बाविस्कर पोलीस निरीक्षक नजन पाटील डॉ स्वप्नील पाटील साईमत समाचारचे संपादक गणेश शिंदे महाराजांना माल्यार्पण करून अभिवादन केले
.तसेच पाचोरा शिवजयंती उत्सव निमित्ताने उदयनराजे भोसले ग्रुप तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात रक्तदान शिबिर आयोज करण्यात आले व छत्रपती मराठा साम्राज्य तर्फे एकच ध्यास मराठा विकास पुस्तक वितरण करण्यात आला या ठिकाणी फटाकेची आतिषबाजी डोल तासेच्या गजरात जय जिजाऊ जय शिवराय घोषणा देऊन मांनवं वंदना करण्यात आले आ किशोर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते.या वेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य रंजित पाटील संभाजी बिग्रेडचे प्रवीण पाटील गणेश पाटील मुकेश तुपे एन आर ठाकरे गणेश पाटील एस बी शिंदे सूरज वाघ मराठा सेवा संघाचे सुनील पाटील विकास पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख विकास पाटील महेश पाटील प्रवीण पाटील किरण पाटील भूषण देशमुख उदयनराजे ग्रुप चे सचिन पाटील नितीन पाटील विशाल परदेशी रवी ठाकूर श्याम पाटील अनिल भोई गोकुळ पाटील अमृत पाटील समाधान पाटील नाना महाजन विकी मराठे सुनील पाटील वाय डी पाटील गणेश पाटील उपस्थित होते