Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»पाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तहसील कार्यालयावर मोर्चा
    पाचोरा

    पाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तहसील कार्यालयावर मोर्चा

    saimat teamBy saimat teamOctober 20, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा, प्रतिनिधी । राज्यात पेट्रोल डिझेल यांचे भाव मोदी सरकार वाढवत असून या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहे.

    गोरगरीब नागरिक कोरोना च्या संकटाला तोंड देत कसातरी उदरनिर्वाह करत असून त्यामध्ये मोदी सरकार गोरगरिबांना लागणारे तेल गॅस पेट्रोलचे भाव दिवसेंदिवस वाढत असून गोरगरिबांनी जगायचं तरी कसं त्यासाठी आज बारा वाजता राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी गाडीवर मोटरसायकल घेऊन राष्ट्रवादी चे झेंडे लावून तहसील कार्यालयावर मोदी सरकार हाय चा नारा देत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी माजी आमदार दिलीप वाघ नगरसेवक विकास पाटील बशीर बागवान बागवान वासुदेव महाजन रणजीत पाटील गोपी पाटील संजय वाघ अशोक मोरे बोला चौधरी भगवान मिस्त्री राठोड पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Pachora : पाचोर्‍यात खळबळजनक आणि संतापजनक घटना

    February 4, 2026

    Pachora : अनुदानासाठी लाच मागणाऱ्यांना लाचलुचपतचा दणका

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.