Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»नशिराबाद टोलनाक्याजवळ अपघात ; दोन तरुण जखमी
    क्राईम

    नशिराबाद टोलनाक्याजवळ अपघात ; दोन तरुण जखमी

    SaimatBy SaimatMarch 22, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील नशिराबाद टोलनाक्याजवळ मालवाहू वाहनाच्या धडकेत दोन तरुण जखमी झाल्याची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी वाहनचालकांविरोधात नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
    जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथील यश अरुण लोखंडे हा त्याचा मिऋ राकेश जाधव याच्यासोबत १२ मार्च रोजी नशीराबाद टोलनाका परिसरात गेला होता. यादरम्यान (एम.एच. १९ डी.के. ७०७३) या मालवाहू वाहनाने यश व त्याचा मित्र राकेश यास समोरुन जोरदार धडक दिली. या अपघातात यश व राकेश या दोघांना दुखापत झाली आहे. उपचार घेतल्यानंतर याप्रकरणी यश याने दिलेल्या तक्रारीवरुन सोमवारी २१ मार्च रेाजी (एमएच १९ डी.के. ७०७३) या मालवाहू वाहनावरील अनोळखी चालकांविरोधात नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Parola : शहरातील थकीतदारांविरोधात नगरपरिषदेची धडक कारवाई

    March 13, 2026

    Varangaon:वरणगावात वृद्धावर लोखंडी रॉडने धोकादायक हल्ला

    March 13, 2026

    चिंचखेडे बु शाळेत सांस्कृतिक रंगत; इतिहास आणि देशभक्तीने भारलेले गुणदर्शन कार्यक्रम

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.