नदीत पाय घसरून तरुणाचा मृत्यू

0
38

पाचोरा प्रतिनिधी – सामनेर तालुक्यातील ३५ वर्षीय तरुण मजुराचा नदीत पाय घसरल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे . जंगल नामदेव गजबे (३५ , रा यशवंत नगर भडगाव ) असे मयताचे नाव आहे.

२ दिवसा पूर्वी तो शौचास गेला असतना त्याचा पाय घसरून पडल्या चा अंदाज लावला जात आहे. आज सकाळी त्याचा मृतुदेहा तरंगत असताना दिसून आल. गावा  चे पोलीस पाटील अरुण गोसावी यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला या घटनेची  माहिती दिली.

पो . कॉ . निवृत्ती मोरे , संदीप सोनवणे , निलेश गायकवाड यांनी मृतू देह चा पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here