Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»दहशत माजविणाऱ्यास दोन गावठी पिस्तूल, काडतूससह तरुणाला पकडले
    क्राईम

    दहशत माजविणाऱ्यास दोन गावठी पिस्तूल, काडतूससह तरुणाला पकडले

    SaimatBy SaimatFebruary 25, 2022Updated:February 25, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    बेकायदेशिर अग्नीशस्त्र बाळगुन दहशत पसरविणारा सागर प्रकाश ढिके (वय २१) रा. टाहकळी ता. भुसावळ याला स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने अटक केली. दरम्यान त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल, व एक जिवंत काडतुस असा एकुण ५९००० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकणी वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    सविस्तर असे कि, जळगाव जिल्ह्यात अग्नीशस्त्रासह गुन्हे घडत असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना अग्नीशस्त्र बाळगणारे लोकांची माहीती काढुन कारवाई करणे बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिल्या. त्यानुसार किरणकुमार बकाले यांना टाहकळी ता. भुसावळ बौध्दवाडयात संशयित सागर ढिके हा त्याचे कवज्यात बेकायदेशिर अग्नीशस्त्र बाळगुन दहशत पसरवित असल्याची गुप्त माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे सफी. वसंत ताराचंद लिंगायत, सफो. युनूस शेख, पोहेकॉ. दिपक शांताराम पाटील, साहेबराव चौधरी, महेश महाजन, पोलीस नाईक, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, रविद्रं पाटील, दिपक शिंदे, अशोक पाटील, चालक मुरलीधर बारी या पथकाकांनी ही कारवाई केली. दरम्यान त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल, व एक जिवंत काडतुस असा एकुण ५९००० हजारांचा मुद्देमाल मिळुन आल्याने ते गुन्हयात जप्त करुन आरोपी यास मुददेमालासह वरणगावं पोलीस स्टेशनला हजर केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Parola : शहरातील थकीतदारांविरोधात नगरपरिषदेची धडक कारवाई

    March 13, 2026

    Varangaon:वरणगावात वृद्धावर लोखंडी रॉडने धोकादायक हल्ला

    March 13, 2026

    चिंचखेडे बु शाळेत सांस्कृतिक रंगत; इतिहास आणि देशभक्तीने भारलेले गुणदर्शन कार्यक्रम

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.