थंडीचा एहसास देणारा टेबल AC मार्केट मध्ये घालतो आहे धुमाकूळ अवघ्या ८२९ रुपयेत फक्त

0
26
नवी दिल्लीः भारतात उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. मार्च महिन्यापासून तर उन्हाची लाही लाही होईल. त्यामुळे उन्हापासून सुटका करण्याची तयारी आधीच करायला हवी. उन्हाळ्यात अनेक जण आपल्या घरातील कूलर पंखे आणि एअर कंडिशनर ठीक करून घेतात. किंवा त्याला रिप्लेसमेंट करून नवीन प्रोडक्ट्स खरेदी करतात. ज्यामुळे उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळतो. मार्केटमध्ये अनेक जबरदस्त एसी उपलब्ध आहेत. परंतु, जर तुम्हाला पोर्टेबल एसी खरेदी करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी अमेझॉनवर मिळत असलेल्या अशाच एका एयर कंडिशनर संबंधी माहिती देत आहोत. हे आकारात एखाद्या बॉक्स सारखा दिसतो. त्यामुळे याला तुम्ही कुठेही हातात घेवून जावू शकतात.

हे एक खूपच स्वस्त आणि टेबल एसी आहे. तुमच्याकडे टेबल असो की बेड. तुम्ही याला यूएसबीच्या मदतीने चालवू शकता. याची कूलिंग रेंज मस्त आहे. तसेच हे छोटे स्पेस मध्ये जबरदस्त कॉलिंग देते. या एअर कंडिश्नर मध्ये तुम्हाला लो स्पीड मिडल स्पीड आणि हाय स्पीडचे ऑप्शन दिले जावू शकते. तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे स्पीडला अॅडजस्ट करून कूलिंगचा आनंद घेऊ शकता. या थ्री इन वन एअर कूलर ह्यूमिडिफायर आणि प्यूरिफायरचे काम करते. हे तुम्हाला डस्ट फ्री हवा देते. हे खूपच कूल असते. याला एक बटनच्या मदतीने वापरू शकता. जर तुम्हाला हा एसी फॅन खरेदी करायचा असेल तर याची किंमत फक्त ८२९ रुपये आहे. स्वस्त किंमतीत मस्त फॅन तुमच्या बजेटमध्ये येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here