Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»डॉ.पाकिजा पटेल यांना तेलंगणा कडून ‘स्वामी विवेकानंद’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार
    अमळनेर

    डॉ.पाकिजा पटेल यांना तेलंगणा कडून ‘स्वामी विवेकानंद’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार

    saimat teamBy saimat teamJanuary 16, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर ः प्रतिनिधी
    राजवड (ता.पारोळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापिका, समाजसेविका, शिक्षक नेत्या डॉ. पाकिजा उस्मान पटेल यांना वल्लरी फाऊंडेशन तेलंगणाकडून ‘स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल बेस्ट सोशल वर्कर अवॉर्ड २०२१’ ने सन्मानित करण्यात आले.
    डॉ.पाकिजा पटेल यांनी केलेल्या शैक्षणिक सामाजिक पर्यावरण विषयक कामाने समितीने पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. गेल्या २० वर्षापासून सतत सर्वोत्कृष्ट कार्य सुरू असून नवनवीन माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन पिढी घडावी व आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थी पोहोचावा हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून अध्यापनाचे कार्य निरंतर सुरू आहे. याची दखल घेऊन उंच भरारी डॉ.पटेल यांनी घेतली आहे.
    विद्यार्थी हा सुजान संस्कारशील घडावा यासाठी नेहमी प्रयत्न सुरू असतात. या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने पुन्हा नवीन प्रेरणा मिळाली आहे. या यशाबद्दल डॉ.पटेल यांचे गाव जिल्हा राज्य देशपातळीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026

    Amalner : पिळोदे गावात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत

    February 5, 2026

    Amalner : अजितदादांना भावपूर्ण निरोप; अमळनेर-धार-मारवड मार्गातून अस्थिकलश रथयात्रा, पाडळसरे धरणात विधीवत विसर्जन

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.