विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
टायगर ग्रुप पाचोरा तालुका अध्यक्ष ( पै.दिपक भाऊ शिरसाठ ) यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू माऊली नेत्रालय तर्फे नेत्र ज्योती तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले व शिबीर मध्ये डोळे तपासणी व चष्मा वाटप करण्यात आले टायगर ग्रुप राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष.मा.पै.जालिंदर भाऊ जाधव व टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष मा.डॉ पै.तानाजी भाऊ जाधव व खान्देश विभाग अध्यक्ष. पै.ऋषिकेश बाबा भंडारकर. जळगाव जिल्हा प्रमुख गौरव भाऊ उमप, जळगाव जिल्हा गोल्डमॅन सागर भाऊ सपके,यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर डोळे तपासणे व चष्मे देण्यात आले व कार्यक्रम आयोजक गोपाल दादा नाईक,व टायगर ग्रुप पाचोरा, कार्यक्रमास उपस्थित,विजय भाऊ शिरसाठ, प्रवीण भाऊ बागुल,राम कृष्ण भाऊ पाटील, सौरभ पाटील,मनोज बोरसे,दीपक कानडे, निकेश पाटील, भूपेंद्र निकम, मंगेश चंदनशिव, तुषार पाटील, अभिषेक नाथ,अभिषेक पाटील, दिपक ब्राह्मणे, प्रकाश गायकवाड,आकाश चौधरी, रोहित पाटील,शुभम पाटील, व सर्व मित्र परिवार टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य पाचोरा हे होते.