जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे माजी सरचिटणीस व सा. घंटानादचे संपादक दिलीप बागळदे वय 76 यांचे दि.1 जुन रोजी सकाळी 4:00 वा. दु:खद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी नेरी नाका वयकुंठ धामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
ते पराग बागडदे व आदित्य बागडदे यांचे वडिल व अशोक बागडदे यांचे जेष्ठ बंधु होत.