Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»फैजपूर»जे टी महाजन इंजिनिअरिंग कॉलेज आयोजित रक्तदान शिबिरांचा शुभारंभ
    फैजपूर

    जे टी महाजन इंजिनिअरिंग कॉलेज आयोजित रक्तदान शिबिरांचा शुभारंभ

    saimat teamBy saimat teamOctober 22, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    जे टी महाजन इंजिनिअरिंग कॉलेज आयोजित रक्तदान शिबिरांचा शुभारंभ
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    फैजपूर, प्रतिनिधी । स्व. दादासाहेब जे टी महाजन व स्व. डिगंबर शेठ नारखेडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिर दि. २२ ऑक्टोबर २०२१ शुक्रवार पासून संपूर्ण यावल- रावेर तालुक्यात आयोजित करण्यात आलेले आहे.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ दि. २२ ऑक्टोबर ला न्हावी येथून झाला. जळगाव सिव्हिल हॉस्पिटल व न्हावी ग्रामीण रुग्णालय यांच्या सहकार्याने हा रक्तदानाचा कार्यक्रम यशस्वी झाला. टी एम इ सोसायटीचे अध्यक्ष शरद महाजन यांनी फीत कापून उदघाटन केले. पहिल्याच दिवशी ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच भारत विद्यालय न्हावी येथे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी पी. एच. महाजन सर, अविनाश फिरके, नितीन सर, उमेश बेंडाळे, किशोर कोलते, अनिल लढे, पराग वाघूळदे, हर्षद महाजन, जयंत बेंडाळे, यशवंत तळेले, प्रवीण वारके, प्रा. एच. डी. चौधरी, प्रा. वाय. आर. भोळे, प्रा. व्ही. व्ही. महाजन, प्रा. ओ. के. फिरके, डॉ. के. जी. पाटील, पी. एस. चौधरी व जे टी महाजन इंजिनिअरिंगच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेत आहे. विशेष म्हणजे संपूर्ण यावल रावेर या दोन्ही तालुक्यामध्ये ठीकठिकाणी हा रक्तदानाचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याने रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Faizpur:दामिनी सराफ यांनी फैजपूर नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला

    January 1, 2026

    Faizpur : राष्ट्रीय गणित महोत्सवातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

    December 27, 2025

    Faizpur : फैजपूर येथे श्रीमद् भागवत गीता पठण परीक्षेत चार महिला उत्तीर्ण

    December 24, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.