Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मुक्ताईनगर»जी जी खडसे महाविद्यालयात  राज्याभिषेक दिन साजरा
    मुक्ताईनगर

    जी जी खडसे महाविद्यालयात  राज्याभिषेक दिन साजरा

    SaimatBy SaimatJune 14, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     मुक्ताईनगर प्रतिनिधी 

    येथील जी.जी.खडसे महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने आज दिनांक ०६ जून रोजी शिवस्वराज्य दिन अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.

    या निमित्त भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार सचिव भीमराव पवार यांचे “छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन व कार्य” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या व्याख्यानात त्यांनी महाराजांनी केलेल्या स्वाऱ्या त्याच पद्धतीने महाराजांनी खऱ्या अर्थानं जनतेचे स्वराज्य निर्माण केले, त्यासंदर्भातील अनेक आठवणींना उजाळा दिला.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एच.ए. महाजन होते. त्यांनीही महाराजांच्या एकंदरीतच कार्यकर्तृत्वांवर भाष्य  केलं आणि महाराजांना यानिमित्ताने वंदन करून त्यांच्या स्मृती जागृत केल्या.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. प्रतिभा ढाके  यांनी केले, तर प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. संजीव साळवेयांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी / विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदवला व कार्यक्रम यशस्वी केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Muktainagar : मुक्ताईनगर हादरले शेतात आढळले नवजात अर्भकाचे प्रेत

    April 5, 2026

    Muktainagar : मुक्ताईनगर पेट्रोल पंपवर धक्कादायक प्रकार

    March 31, 2026

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.