Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जिल्हा युवा पुरस्कार मौलाना आझाद फाऊंडेशनला प्रदान
    जळगाव

    जिल्हा युवा पुरस्कार मौलाना आझाद फाऊंडेशनला प्रदान

    SaimatBy SaimatMay 4, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी

    राज्य शासनाचा क्रीडा व युवक संचालनालय, पुणे अंतर्गत जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयतर्फे मौलाना आझाद अल्पसंख्याक फाउंडेशनला सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हास्तरीय जिल्हा युवा पुरस्कार देण्यात आला. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांचा हस्ते संस्थेला सन्मानित करण्यात आले.

    मौलाना आझाद अल्पसंख्याक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज शेख, रोशनी शेख, मोनाली कुमावत, सुवर्णलता अडकमोल, सपना श्रीवास्तव, निवेदिता ताठे, मोहसीन काझी आदींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच पोलिस कवायत मैदानावर विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचाहस्ते गौरव करण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगावात अतिक्रमणाविरोधात महापालिकेची जबरदस्त कारवाई

    March 23, 2026

    Erandol : एरंडोल परिसरात राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात चालक फरार

    March 23, 2026

    Jalgaon : कंजरभाट समाज युवा फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश बागडे

    March 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.