Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बालचित्रकला स्पर्धेचे 4 रोजी आयोजन
    जळगाव

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बालचित्रकला स्पर्धेचे 4 रोजी आयोजन

    SaimatBy SaimatJune 1, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    महिला पर्यावरण सखी मंच व जायंटस ग्रूप ऑफ तेजस्विनी जळगाव यांच्या संयुक्तं विद्यमाने 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बालचित्रकला स्पर्धा 2022 चे आयोजन 4 जून रोजी संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत महात्मा गांधी उद्यान,नवीन बस स्टँड जवळ करण्यात आले आहे.

    ही स्पर्धा फक्त जळगाव शहरातील विद्यार्थी (मुलामुलींसाठी) आहे. तरी सर्व विद्यार्थ्यानी अवश्‍्य सहभागी व्हावे.महिला पर्यावरण सखी मंच जळगाव आयोजीत कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येईल. इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे नोंदणी
    2 जूनपर्यंत करावी. नोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

    मनिषा पाटील राज्य उपाध्यक्षा महिला पर्यावरण सखी मंच- 94206 62093,छाया पाटील जिल्हा उपाध्यक्ष- 94215 16861,नेहा जगताप शहर प्रमुख- +91 86240 59388,मनिषा शिरसाठ तालुका प्रमुख- +91 93707 23034,ज्योती राणे जिल्हा कार्याध्यक्षा – 7588192110 असे आयोजक मनिषा पाटील, जयश्रीताई महाजन महापौर तथा राज्य तज्ञ मार्गदर्शक महिला पर्यावरण सखी मंच व श्रीमती ज्योती राणे सचिव जायंटस ग्रूप ऑफ तेजस्विनी जळगाव यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव तालुक्यात दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक

    March 25, 2026

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026

    Jalgaon : कर न वाढवता विकासाचा मार्ग जळगाव मनपाचा अर्थसंकल्प मंजूर

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.