Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»जळगावात पहाटे मनसे पदाधिकाऱ्यांनी केली महाआरती
    क्राईम

    जळगावात पहाटे मनसे पदाधिकाऱ्यांनी केली महाआरती

    SaimatBy SaimatMay 4, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे रोजीचा अल्टीमेट दिल्यानंतर जळगाव शहरात याचे पडसाद आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास उमटले आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनी याठिकाणी शनिमंदिरात महाआरती करुन हनुमान चालीसा भोंग्यावर लावून पठन केले आहे.
    सविस्तर वृत्त असे की, शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी 6 वा. शनिपेठेतील शनिमंदिरात एकत्र येवून हनुमान चालीसा पठन करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन केले आहे. यामध्ये मनसे जळगाव महानगराध्यक्ष विनोद शिंदे, महानगर उपाध्यक्ष आशिष सपकाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच यावेळी शनिपेठ पोलिस स्थानकाच्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Parola : शहरातील थकीतदारांविरोधात नगरपरिषदेची धडक कारवाई

    March 13, 2026

    Varangaon:वरणगावात वृद्धावर लोखंडी रॉडने धोकादायक हल्ला

    March 13, 2026

    चिंचखेडे बु शाळेत सांस्कृतिक रंगत; इतिहास आणि देशभक्तीने भारलेले गुणदर्शन कार्यक्रम

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.