जळगांव मध्ये खुनाचा थरार : शिवाजी नगरात खून

0
19

जळगाव : प्रतिनिधी
शहरात आज सकाळपासून शहरात दुसरा खून झाल्याची घटना घडली आहे. शिवाजी नगर परिसरातील घरकुल येथील एका खोलीमध्ये नरेश आनंद सोनवणे(३५) राजाराम नगर येथील रहिवासी आहे.  नरेश आनंद सोनावणे हा दूध फेडरेशन येथील रहिवाशी आहे. या तरुणाचा खून झाल्याचे उघड झाले आहे.घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड हे पथकासह पोहचले आहेत. खून कशामुळे झाला, कुणी केला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नसले तरी चॉपरने वार केल्याने खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नरेश सोनावणे हा रिक्षा चालक होता.हा खून कोणी व कशामुळे झाला ह्ये अजून स्पष्ट झालेलं नाही,तरी हा वार धारदार शास्त्राने झालेला आहे अशी माहिती पोलिसानं कडून प्राप्त झाली आहे. त्याच्या पश्चात तीन बहिणी वडील पाहुणे असं परिवार आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here