Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»जलचक्र येथून मोटरसह केबलची चोरी
    क्राईम

    जलचक्र येथून मोटरसह केबलची चोरी

    saimat teamBy saimat teamJanuary 1, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बोदवड : प्रतिनिधी
    तालुक्यातील जलचक्र शिवारातून अज्ञात चोरट्यांनी एका शेतामधील १४ हजार रुपये किंमतीची पानबुडी मोटरसह केबल चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीसात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील जलचक्र परिसरातील शेतशिवारात बोदवड येथील अशोक देविदास जडे यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात बोदवड पंचायत समितीकडून अनुदान तत्वावर पानबुडी मोटरसह केबल लावण्यात आले होते. सध्या शेतात कामे नसल्याने पानबुडी मोटर बाजूला काढून ठेवली होती. २७ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी पानबुडी मोटरसह केबल चोरून नेल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी बोदवड पोलीस स्थानकात जगन राऊत यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेका कालीचरण बिर्‍हाडे हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Pahur : पहूर येथे घरफोडीची धक्कादायक घटना दीड लाखांचा ऐवज लंपास

    March 8, 2026

    Jamner: जामनेर शहरात घरफोडीची घटना; शिक्षक कॉलनीत खळबळ

    March 7, 2026

    Malegaon:मालेगाव मार्गावर भीषण अपघात सातोड कुटुंबाचा अपघातात जागीच मृत्यू

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.