विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यातील घोसला गावाची प्रतिष्ठेची समजली जाणारी विविध विकास सोसायटीचे लक्ष वेधी निवडणूक प्रक्रिया पार पडली.घोसला विविध विकास सोसायटी मध्ये अदभूत युती पाहण्यात मिळाली.सेवाभावी शेतकरी पँनलच्या १२ पैकी १२ जागा जिंकून दणदणीत विजय साजरा करतात आला.घोसला विकास सोसायटी मध्ये दोन पँनेल होते.शेतकरी सहकारी पँनल व सेवाभावी शेतकरी पँनेलचे प्रमुख घोसला गावाचे मा.चेअरमन शरद महाजन,प्रकाश नारायण पाटील,गुणवंत विक्रम पाटील,कैलास नामदेव, सुभाष पंडित बोरसे, सुभाष गंगाराम उपसरपंच, विनोद अर्जुन,दीपक सुभाष गवळी,भिका विष्णू बावस्कर,शांताराम पाटील.
सेवाभावी शेतकरी पँनल होते.१२ पैकी १२ जागा जिंकून यानी पुर्ण आपले वर्चस्व सिध्द केले आहे.
या पँनेल चे विजयी उमेदवार १) सचिन अरुण पाटील सर्वसाधारण (२४०)
२) सुभाष भानुदास पाटील सर्वसाधारण (२३०)
३) भिका विष्णू पाटील सर्वसाधारण(२२४)
४) राजेंद्र साडु पाटील सर्वसाधारण(२२०)
५) शिवाजी बाबु चव्हाण सर्वसाधारण (२१८)
६)मनोज रामदास गवळी सर्वसाधारण (२१५) ७)शालीक आत्माराम बावसकर सर्वसाधारण (२०६)
८)भागवत तुकाराम कोळी,सर्वसाधारण (२०३) ९)आशाबाई ज्ञानेश्वर पाटील,महिला राखीव (२४०)
१०) यशोदा बाई समाधान हरदे, महिला राखीव (२२०) ११) कैलास गिरधर बावसकर,अनुचित जाती जमाती (२३१) १२) रिक्त १३) दिपक कैलास पाटील,इतर मागासवर्गीय
(२४७) या सर्व विजयी उमेदवारची विजयी मिरवणूक काढण्यात आली. विजयी मिरवणूक हनुमान मंदिर येथे आरती करण्यात आली.व या मिरवणुकीच के सभेत रुपांतर झाले.यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सर्व विजयी उमेदाराचे दुरध्वनी दारे अभिनंदन केले.तसेच सोयगाव शिवसेना तालुका प्रमुख आबासाहेब काळे यांनी सुध्दा दुरध्वनी दारे सर्व विजयी उमेदाराचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी पँनल प्रमुखांनी सर्व सभासदांचे व मतदारांचे मनापासून आभार मानले.तसेच आमच्या पँनलला समर्थन केले त्याचे सुध्दा आभार मानले.पँनल प्रमुख मा.चेअरमन
शरद महाजन,प्रकाश नारायण पाटील,गुणवंत विक्रम पाटील,कैलास नामदेव,सुभाष पंडित बोरसे,सुभाष गंगाराम उपसरपंच,विनोद अर्जुन, दीपक सुभाष गवळी,भिका विष्णू बावस्कर,शांताराम पाटील,यांनी आभार मानले. विशेष सहकार्य केले.