Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मनोरंजन»‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट १०० कोटींच्या घरात
    मनोरंजन

    ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट १०० कोटींच्या घरात

    SaimatBy SaimatMarch 8, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई :- अभिनेत्री आलीय भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सगळे रेकॉर्ड मोडत हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये शामील होत आहे.

    चित्रपट रिलीज झाल्यानंतर नवव्या दिवशी म्हणजेच शनिवारपर्यंत ७.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने आतापर्यंत ७८.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशामध्ये बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार १० व्या दिवशी म्हणजेच रविवारीदेखील या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

    या चित्रपटात आलियाने केलेल्या अभिनयाचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत असून तिचा बॉयफ्रेंड रणबीरलाही तिचा हेवा वाटत आहे.

    दहाव्या दिवशी ८ ते ९ कोटींचा व्यवसाय केल्यानंतर हा चित्रपट लवकरच १०० कोटी क्लबमध्ये सामील होऊ शकतो. दिग्दर्शक संजय लीला भन्साळीने दिलेल्या माहितीनुसार, वर्ल्डवाईड या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटात आलिया भट्टशिवाय अजय देवगण, पार्थ समथान, शंतनू माहेश्वरी आणि सीमा पाहवा यांच्या मुख्य भूमिका आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    कलाविश्वावर शोककळा; ‘देवदास’ फेम अभिनेते विजय कृष्णा यांचं निधन, वयाच्या ८१व्या वर्षी घेतला निरोप

    March 4, 2026

    Guwahati Crimeगुवाहाटीत मध्यरात्रीच्या भीषण अपघातात अभिनेता आशिष विद्यार्थी आणि पत्नी गंभीर जखमी

    January 3, 2026

    Annual Function Of BUN Raisoni School : बीयूएन रायसोनी स्कुलच्या वार्षिक सोहळ्यात सर्वांगीण प्रगतीचा उत्सव

    December 25, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.