Share Facebook Twitter LinkedIn Pinterest Email जळगाव, प्रतिनिधी । खुबचंद सागरमल विद्यालयात साने गुरुजी जयंतीनिमित्त मुख्याध्यापक सतिश साळुंखे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. या प्रसंगी सुरेश आदिवाल, योगेद्र पवार, एल एन महाजन, पकंज सुर्यवंशी, प्रविण पाटील, सुलेमान तडवी आदी उपस्थीत होते
MahaVitaran Employees : महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कौटुंबिक स्नेहसंमेलनामुळे मिळाली नवी ऊर्जाDecember 19, 2025