Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»कोरोना संकटात सेवा दिलेल्या ५० सेवानिवृत्त सैनिकांसह पत्रकारांचा केला गौरव
    पाचोरा

    कोरोना संकटात सेवा दिलेल्या ५० सेवानिवृत्त सैनिकांसह पत्रकारांचा केला गौरव

    saimat teamBy saimat teamJanuary 16, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा ः प्रतिनिधी
    पाचोरा शहर व तालुक्यातील ५० सेवानिवृत्त सैनिकांनी कोरोना काळात मोफत सेवा दिली होती.या सैनिकांचे ऋण फेडण्यासाठीयेथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयातर्फे कोरोना योद्धा व पत्रकार बांधवांचा प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरव नुकताच करण्यात आला.
    येथील पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे यांचे कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पाचोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील हे तर प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन विलास जोशी, पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस निरीक्षक किसनराव पाटील, सहाय्यक पोलिस निरिक्षक रविंद्र मोरे, गणेश चौबे, दत्तात्रय नलावडे, विकास पाटील, सेवानिवृत्त सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळु पाटील हे यांची विशेष उपस्थिती होती.
    पाचोरा येथील पोलिस उपअधीक्षक कार्यालयातर्फे कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता मोफत सेवा देणार्‍या माजी सैनिकांमधे बाळू पाटील, गणेश सोळुंखे, दिपक सांगळे, गजानन तेली, ज्ञानेश्वर सोनवणे, विनोद पाटील, दिपक फुलचंद पाटील, दत्तु खरे, युवराज पाटील, रतिलाल पाटील, किशोर पाटील, सुनिल खवले, दिपक तुळशीराम पाटील, अनिल सावळे, दिपक मधुकर पाटील, संतोष भिल, साहेबराव चित्ते, सुरेश सोनवणे, गिरीष पाटील, राजेश पाटील, शामसिंग परिहार, प्रमोद पाटील, रविंद्र पाटील, रविंद्र पवार, बापु बडगुजर, विजय पाटील, विजय बोरसे, शांताराम शिंदे, भगवान पाटील, रविंद्र सुर्यवंशी, निवृत्ती पुंड, रविंद्र पाटील, नंदकिशोर पाटील, सौमित्र पाटील, मधुकर पाटील, रविंद्र कोकने, समाधान पाटील, रविंद्र धनराज पाटील, महेंद्र गाढवे, अनिल पाटील, रविंद्र वाघ, शशिकांत सोनवणे, किशोर पाटील, रांगोळीच्या माध्यमातून जनजागृती करणार्‍या सुवर्णा महाजध, सरोज गोसावी, पत्रकार विनायक दिवटे, प्रा. सी. एन. चौधरी, संदिप महाजन, प्रविण ब्राम्हणे, शामकांत सराफ, नंदु शेलकर, अनिल येवले, शांताराम चौधरी, किशोर रायसाखडा, प्रमोद सोनवणे, प्रमोद पाटील, जावेद शेख, विजय पाटील, अमोल झरेवाल, योगेश पाटील, संजय पाटील, कुंदन बेलदार, गणेश शिंदे, निलेश पाटील, केदार पाटील यांचेसह विविध वृत्तपत्रांचे तथा इलेक्ट्रानिक्स मेडिया प्रतिनिधींचा कोरोना योध्दा म्हणून गौरव करण्यात आला. याकामी शकील शेख, रविंद्र दातीर, मुकुंदा पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रमात पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, व्हाईस चेअरमन विलास जोशी यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन प्रा. सी. एन. चौधरी तर आभार पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Pachora : पाचोर्‍यात खळबळजनक आणि संतापजनक घटना

    February 4, 2026

    Pachora : अनुदानासाठी लाच मागणाऱ्यांना लाचलुचपतचा दणका

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.