विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
कै.बाबुरावजी काळे मराठी स्कूल, सोयगांव येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. आज रोजी शाळेच्या कार्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ज्ञानज्योती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा.डॉ. दादासाहेब पवार यांनी पुजन करण्यात आले. यावेळी शाळेचे शिक्षक श्री ज्ञानेश्वर एलीस, श्रीमती मनिषा पाटील, विद्या पाटील, पुजा सोनुने, मुश्ताक शहा आदी उपस्थित होते.