काँग्रेसच्यातर्फे क्रांती दिनी हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली

0
29

साईमत मलकापूर प्रतिनिधी

शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दि.9 ऑगस्ट शहीद संजयसिंह राजपुत यांच्या स्मारका वर उपस्थित राहून शहिद संजयसिंह राजपुत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व क्रांतिवीरांना श्रद्धांजली देऊन कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाला सोपान शेलकर , प्रमोद अवसरमोल , अँड. जावेद कुरेशी , राजू पाटील , बंडूभाऊ चौधरी , निवृत्ती तांबे , अनिल गांधी , तुषार पाटील , अनिल मुंधोकार , उस्मान मास्टर , अनिल भारंबे , गजानन भारंबे , सिद्धांत इंगळे , युसुफ खान , शेख सादिक , दिलीप गोळीवाले , ईश्वर भदाले , हर्षल दशरथे , भुषण सनिसे , विनय काळे , गोविंद राहाटे , प्रतीक जवरे , वासुदेव वाघ , मधुकर थाटे , सुरज धांडे , लक्ष्मण सुरळकर , विठ्ठल अंभोरे , अस्मित बढे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here