प्रतिनिधी : आमीन पिंजारी
कजगाव ता भडगाव येथे प्रभू श्री राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी प्रभू श्री रामचंद्र भगवान यांची आरती करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर संध्याकाळी प्रभू रामचंद भगवान यांच्या भव्य मूर्तीची मिरवणूक गावात वाजत गाजत मोठ्या आनंदाने काढण्यात आली यावेळी शिवसेना तालुका संघटक अनिल महाजन व परमेश्वर पाटील विलास बोबडे ऋषिकेश अमृतकर राजेश पाटील सुरेश महाजन आकाश पवार हितेश गुरव चेतन पाटील योगेश पवार भूषण महाजन प्रवीण पाटील चेतन महाजन सागर महाजन सुरेश पाटील फत्तेसिंग राजपूत राहूल महाजन तुषार पाटील व रामराज्य ग्रुपचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते