विजय चौधरी,सोयगाव प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यातील मौजे.कंकराळा येथे दि.03 रोजी मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ता कामाचे शुभारंभ महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले , यावेळेस गावचे प्रथम नागरिक सरपंच चंदाताई शिवदास राजपुत , शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड , तालुका प्रमुख आबा (प्रभाकर)काळे , तालुका संघटक दिलीप मचै राजपुत , शहराध्यक्ष बोडके , माजी जि.प.सदस्य गोपीचंद जाधव , युवासेनेचे कुणाल राजपुत , नगरसेवक लतीफ शहा , यांच्या प्रमुख उपस्थितीत भुमिपुजन सोहळा संपन्न झाला , यावेळी उपस्थित पोलीस निरीक्षक सुदाम सिरसाठ , विस्तार अधिकारी साळवे , अभियंता राजगुरू , सहाय्यक तांत्रिक अधिकारी प्रदीप घुंगरे , सचिन चव्हाण , एपिवो सुनिल खंदारे ,ग्रामसेवक एस.बी.पुल्लेवाड , कनिष्ठ लिपिक जगदीश लाळे , स्थापत्य अभियंता सहाय्यक अमोल सानप आदी शासकीय अधिकारी उपस्थित होते , तसेच गावातील शाखाप्रमुख शिवदास राजपुत , देविदास राजपुत , समाधान पाटील , यादव पाटील , संतोष शिंदे , शांताराम पाटील , ग्रा.प.सदस्य निर्मला सोनवणे , सपना प्रकाश पाटील , विनोद पाटील , संतोष राजपुत , विलास उबाळे , बाबुलाल पाटील ,दत्तु उबाळे , बबलु राजपुत , गोरख पवार , रोजगार सेवक प्रताप उबाळे , उख्खडु निकम , दिपक मचै , आत्माराम जगताप आदी ग्रामस्थ उपस्थित होते.