Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मनोरंजन»ऐश्वर्याचा आगामी सिनेमातील लूक आला समोर
    मनोरंजन

    ऐश्वर्याचा आगामी सिनेमातील लूक आला समोर

    SaimatBy SaimatMarch 2, 2022Updated:March 2, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : ऐश्वर्या राय बच्चनच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. बच्चन कुटुंबाची सून पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीसाठी मोठ्या पडद्यावर येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ऐश्वर्या दिग्गज दिग्दर्शक मणिरत्नमच्या पीएस-1 या सिनेमात दिसणार आहे. जी एक मायथोलॉजिकल जॉनर मुव्ही आहे. या सिनेमात ऐश्वर्या एका वेगळ्याच लूकमध्ये दिसणार आहे. बुधवारी सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. सोबत सिनेमातील स्टार कास्टचा फर्स्ट लूक देखील शेअर करण्यात आला.
    पीएस-1 हा सिनेमा 2 भागांमध्ये रिलीज होणार आहे. कल्किच्या क्लासिक नॉवल पोन्नियिन सेल्वनमधून सिनेमाची कथा घेण्यात आली आहे. ,लाइका प्रोडक्शन्स आणि मद्रास टॉकीजने सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा 30 सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
    पीएस-1 ची कथा ही दहाव्या शतकातील प्रमुख राजवंश चोल साम्राज्याच्या कालखंडातील आहे. ज्यामध्ये राजवंशाच्या उत्तराधिकाऱ्यांचा सत्ता संघर्ष दाखवण्यात आला आहे.
    ऐश्वर्या राय बच्चन सोबतच विक्रम, जयम रवी, कार्ति आणि शोभिता धुलिपाला प्रमुख भूमिकेत आहेत. पीएस-1 एक पॅन इंडिया सिनेमा असून तो तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड सोबतच हिंदी भाषेत रिलीज होणार आहे.
    पीएस-1 सिनेमाच्या माध्यमातून ऐश्वर्या राय बच्चन 4 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर येत आहे. फन्ने खां हा तिचा शेवटचा सिनेमा होता. जो 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात राजकुमार राव आणि अनिल कपूर देखील होते. ऐश्वर्या सध्या मोजक्या सिनेमांमध्येच काम करते.

    Wishing our Producer Allirajah Subaskaran a very happy birthday!
    The Golden Era comes to the big screens on Sept 30th! 🗡#PS1 #PS1FirstLooks @LycaProductions #AishwaryaRaiBachchan pic.twitter.com/Gp0ajFlwvi

    — Madras Talkies (@MadrasTalkies_) March 2, 2022

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Manikrao Kokate Resign : कोकाटेंच्या राजीनाम्याने मंत्रिमंडळात फेरबदल; अजित पवार नवे क्रीडामंत्री

    December 17, 2025

    MPSC Exam Postponed : एमपीएससीची मोठी उलटफेर! 21 डिसेंबरची परीक्षा पुढे ढकलली, नवीन तारखा जाहीर

    December 8, 2025

    ‘Natya Ratan’ Festival : ‘नाट्य रतन’ महोत्सवात ‘पालखी’ नाटकाची निवड

    December 6, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.