आम आदमी पुरस्कृत श्रमिक विकास संघटन कामगार युनियनचे फलक अनावर

0
100

जळगाव : प्रतिनिधी
शहरातील विसनजी नगर येथे आम आदमी पुरस्कृत, श्रमिक विकास संघटन या कामगार युनियनचे नुकतेच शाखा फलक अनावरण करण्यात आले.
या प्रसंगी पार्टीचे जिल्हा सचिव रईस भाई तसेच मिडीया प्रमुख योगेश भोई यांची उपस्थिती होती. शहर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. महानगर संघटक रत्नाकर खरोटे यांनी सुत्र संचालन केले.पार्टीचे प्रवक्ता चंदन पाटील यांनी आभार मानले. शाखा कार्यकारिणी पुढील प्रमाणे, शाखाध्यक्ष रविंद्र सोनवणे, उपाध्यक्ष कैलास चौधरी, सचिव हरून शेख, संघटक प्रकाश सोनवणे यांच्या सह आदींचा कार्यकारणीत समावेश आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here