Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»आपल्या प्रतिज्ञापत्रामुळे करुणा शर्मा-मुंडे आल्या मतदार संघात चर्चेत
    राजकीय

    आपल्या प्रतिज्ञापत्रामुळे करुणा शर्मा-मुंडे आल्या मतदार संघात चर्चेत

    SaimatBy SaimatMarch 25, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    राज्यचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंढे यांची दुसरी पत्नी करुणा शर्मा मुंढे यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरला. उल्लेखनीय म्हणजे या अर्जासोबत त्यांनी, निवणुकीत जिंकली तर काय करणार, याबाबतचे प्रतिज्ञापत्र जनतेच्या माहितीसाठी जाहीर केली.
    करुणा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी आपला शिवशक्ती सेना पक्ष स्थापन केला असून ते या पक्षातर्फे निवडणूक लढणाऱ्या पहिल्या उमेदवार आहेत. त्यांनी केलेल्या दाव्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे कि निवडणूक जिकल्यानंतर काय करणार यांचे प्रतिज्ञापत्र जाहीर करणारी मी देशातील पहिलीच उमेदवार आहे. या प्रतिज्ञापत्रा करुणा यांची उमेदवारी चांगलीच चर्चेत आली आहे. त्यांनी आगामी लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि सर्व पोटनिवडणुका लढवण्याचे त्यांनी जाहीर केले होते. याची सुरवात कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतून झाली आहे.
    करुणा यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांनी म्हटले आहे की, विजयी झाल्यानंतर पुढील पाच वर्षात स्वतःच्या किंवा मुलांच्या नावे कोणतीही मालमत्ता खरेदी करणार नाही. मला मिळणारे दोन लाख रुपये वेतन याच उत्तर विधानसभा मतदारसंघात खर्च करेन. हा खर्च फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा सोशल मीडियातून जनतेसमोर मांडेन.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026

    राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा ठरला उमेदवार; काँग्रेसने शरद पवारांना दिला पाठिंबा

    March 4, 2026

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.