आजचे राशिभविष्य दि ३ मे २०२२ शुक्रवार

0
15

मेष- आज तुमची कार्यक्षमता वाढलेली असेल. कोणत्याही कामात वेळ वाया घालवू नका. आरोग्याची काळजी घ्या. गरजवंतांची मदत करा.

वृषभ- सहकाऱ्यांसोबत कामाच चर्चा करा. जोडीदाराला वेळ द्या. आजचा दिवस तुम्ही गाजवणार आहात. सकारात्मकतेनं जगाकडे पाहा.

मिथुन- एखादी गोष्ट मनाजोगी न घडल्यास त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. देवाच्या नामाचा जप करा. आज एखाद्या कौटुंबीक कार्यक्रमात उपस्थित राहण्याची संधी तुम्हाला मिळेल.

कर्क- उगाचच कोणत्याही गोष्टीची चिंता करु नका. आरोग्याची काळजी घ्या. आज फिरायला जाण्याचे बेत आखाल.

कन्या– एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. मन स्थिर ठेवा, मोठे निर्णय घेण्याची वेळ येईल. तुमचे निर्णय प्रमाण ठरणार आहेत. आजचा दिवस तुमचाच आहे.

तुळ- प्रत्येक समस्येवर तुम्ही तोडगा काढणार आहात. चांगल्या परिणामांच्या प्रतिक्षेत असाल, तर पुढे जा. आजचा दिवस तुमची निराशा करणारा नाही.

वृश्चिक – ताम थोडा कमीच घ्या. कारण येत्या दिवसांत जबाबदारी वाढणार आहे. आजच त्यासंबंधीची घोषणा होईल. त्या ताणासाठी तयार राहा. या घडामोडीकडे सकारात्मक दृष्टीनं पाहा.

धनू- अडकलेली सर्व कामं मार्गी लागतील. एखाद्या व्यक्तीची भेट घडेल. अडकलेले पैसेही परत मिळतील. आजचा दिवस आनंदाची बातमी देणारा असेल.

मकर- सर्व कामं सोडून आराम करा, कुटुंबाला वेळ द्या. धकाधकीच्या जीवनात काही क्षण स्वत:साठी काढा.

कुंभ – चिंता दूर करण्याचा प्रयत्न करा. आळसापासून दुर राहा. मेहनत घ्या आणि त्या मेहनतीचं फळ मिळण्याची वाट पाहा. नशीबाची ही खेळी तुम्हाला सुखद धक्का देणारी असेल.

मीन– बेफिकीर राहू नका. घरातल्या व्यक्तींना वेळ द्या. आजचा दिवस तुम्हालाच गाजवायचा आहे, हे ठरवून कामाला लागा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here