अमळनेर ः प्रतिनिधी
आज दि.१ गुरुवार रोजी सकाळी ८.३० स्टेट बँक येथे राहुल महाजन व जय योगेश्वर कॉलेज ढेकू रोड येथे प्रसाद शिरसागर व कोंबडी बाजार येथे नगरपरिषदेतर्फे दुपारी ४ ते ७ गणेश शिंगारे अँटिजेंन टेस्ट कॅम्प आयोजन केले.
यावेळी प्रांताधिकारी सिमा आहिरे व मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड उपस्थित होते. यावेळी तपासणी कामी राहुल महाजन, लॅब टेक्नॉशियन मनोज निकुंभ, योगेश पाटील हे काम पाहत आहेत. उपविभागीय अधिकारी व मुख्याधिकारी यांनी जास्तीत जास्त नागरिक व महिलांनी चाचणी करून नियमांचे पालन करावे, असे सांगितले.